# एकूण पदसंख्या : १६
# अंतिम तारीख : ०९ जानेवारी २०२०
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :
१) प्रोजेक्ट को-ओर्डीनेटर : मानसशास्त्र किंवा सोशल वर्क मध्ये एम.फिल & ०१ वर्ष अनुभव
(वेतनश्रेणी : ५०,०००/- प्रती महिना)
२) एरिया को-ओर्डीनेटर : मानसशास्त्र किंवा सोशल वर्क मध्ये.फिल (मानसशास्त्र / समाजशास्त्र) & ०२ वर्ष अनुभव
(वेतनश्रेणी : ४०,०००/- प्रती महिना)
३) रिसर्च असिस्टट : एम.ए. (सोशल वर्क / समाजशास्त्र) & ०१ वर्ष अनुभव
(वेतनश्रेणी : ३१,०००/- प्रती महिना)
४) डेटा एन्ट्री ऑपरेटर : पदवीधर & संगणक ज्ञान व ०१ वर्ष अनुभव
(वेतनश्रेणी : ३१,०००/- प्रती महिना)
५) नर्सिंग ऑर्डरलि : १० वी पास
(वेतनश्रेणी : १७,०००/- प्रती महिना)
६) आरोग्य कर्मचारी : ०८ वी पास
(वेतनश्रेणी : १५,८००/- प्रती महिना)
# वयाची अट पदनिहाय : ०९ जानेवारी २०२१ रोजी
१) पद क्र १ : ५० वर्षापर्यंत
२) पद क्र २ : ५० वर्षापर्यंत
३) पद क्र ३ : ५० वर्षापर्यंत
४) पद क्र ४ : ३५ वर्षापर्यंत
५) पद क्र ५ : ३५ वर्षापर्यंत
६) पद क्र ६ : ३० वर्षापर्यंत
# अर्ज या पत्त्यावर पाठवणे : Joint Director (Admn), IHBAS, Dilshan Garden, Delhi - 110 095

0 Comments