# एकूण पदसंख्या : ५९
# सुरुवात तारीख : ०१ जानेवारी २०२१
# अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२१
# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी : ७०० रु & एससी / एसटी / अपंग : १२५ रु
# पदनाम व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :
१) प्रोबेशनरी ऑफिसर : पदवी
# वयाची अट : २१ ते ३० वर्ष (०१ जानेवारी २०२१ रोजी) & एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सुट
# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
# प्रवेशपत्र : मार्च २०२१ च्या पहिल्या आठवड्यात
# ऑनलाईन लेखी परीक्षा तारीख : १४ मार्च २०२१
# अर्ज प्रकार : ऑनलाईन

0 Comments