Lokvikas Nagari Sahkari Bank Limited Aurangabad Recruitment For Manager And IT Officer Post. Application Invited From Eligible Candidate 



# एकूण पद्संख्या : ०६ 

# अर्ज पोस्टाने किंवा ई-मेल ने पाठवण्याची अंतिम तारीख : १५ जानेवारी २०२१ 

# अर्जाची फीस : फीस नाही 

# पदनाम व शैक्षणिक अर्हता :

१) शाखा व्यवस्थापक : बी.कॉम. / एम.कॉम / एम.बी.ए. (फायनान्स) व संगणक ज्ञान आवश्यक & ३ वर्ष शाखा व्यवस्थापक म्हणून अनुभव आवश्यक     

२) आय.टी. अधिकारी : बी.ई (कॉम्पुटर) / एम.सी.ए. / ओराकल / एस.क्यू.एल. डेव्हलपर्स & डॉट नेट एस आणि आय. टी. विभागाचा ३ वर्षाचा अनुभव असावा 

# वयाची अट पदनिहाय :

१) शाखा व्यवस्थापक : ५० वर्षापेक्षा जास्त असू नये 
२) आय.टी. अधिकारी :  ५० वर्षापेक्षा जास्त असू नये 

# अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय, लोकविकास भवन, प्लॉट क्र १०, सेवन व्हील्स उड्डाण पुलाजवळ, जालना रोड औरंगाबाद ४३१००५ 

# अर्ज ई-मेल ने पाठवण्याचा पत्ता : admin.ho@lokvikasbank.in


.