Vasant Pharmacy College Kaij Recruitment 2021, Lecturer and Other Posts Recruitment. Application Invited From Eligible Candidate.





# एकूण पदसंख्या : २० 

# मुलाखत तारीख : १० जानेवारी २०२० सकाळी ११ वाजता 

# मुलाखत ठिकाण : वसंत फार्मसी कॉलेज, कानडी रोड केज 

# नोकरी ठिकाण : केज 

# अर्ज प्रकार : मुलाखत द्वारे 

# पदनाम आणि शैक्षणिक अर्हता : 

१) लेक्चरर : एम.फार्म, बी.फार्म & ०३ वर्ष अनुभव 

२) लेब टेक्निशियन : डी.फार्म. / बीएस्सी 

३) लेब अटेंडंट : १२ वी (विज्ञान) पास 

४) लेक्चरर : एम.ई (इलेक्ट्रिकल / कॉम्पुटर / इलेक्ट्रोनिक / मेकॅनिकल)

५) क्लर्क : बी. ए. / बीकॉम & मराठी ३० श.प्र.मि.

६) शिपाई : १० वी पास 

७) प्रिन्सिपल : बी.एस्सी नर्सिंग & ०३ वर्ष अनुभव 

८) ट्युटर : बी.एस्सी नर्सिंग & ०३ वर्ष अनुभव 

# सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे पासपोर्ट फोटो, बायोडेटा सोबत ठेऊन वसंत फार्मसी कॉलेज कानडी रोड केज येथे मुलाखतीस वर दिलेल्या तारखेला उपस्थित राहणे