Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad PhD Admission 2021 Through PET. PhD Entrance Test 2021. 




# डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट २०२१

# अर्ज भरण्यास सुरवात : ०१ जानेवारी २०२१  

# अंतिम तारीख : ११ जानेवारी २०२१ 

# PET - I प्रवेशपत्र : २१ जानेवारी २०२१ 

# PET - I  ची ऑनलाईन परीक्षा तारीख : ३०  जानेवारी २०२१

PET - I परीक्षेचा निकाल : ०१ फेब्रुवारी २०२१  

PET - II साठी पात्र असणारे विध्यार्थ्याची लिस्ट : ०६ फेब्रुवारी २०२१ 

PET - II प्रवेशपत्र : १३ फेब्रुवारी २०२१ 

PET - II ऑनलाइन परीक्षा : २१ फेब्रुवारी २०२१ 

PET - II निकाल : २४ फेब्रुवारी २०२१ 

# अंतिम प्रमाणपत्र (PET - I आणि PET - II) : २८ फेब्रुवारी २०२१ 


# सूचना :

१) पेट २०२१ स्कोर फक्त १ वर्षासाठी वैद्य असेल 

२) पेट २०२१ परीक्षेत यशस्वी किंवा फक्त पी.एच.डी. नोंदणीसाठी अर्जाच्या आधारे पी.एच.डी.  साठी प्रवेश मिळणार नाही 

३) प्रवेश हा रिक्त जागेच्या आधारावर मिळेल. 

# सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून फॉर्म भरावा  




.