Graduate Pharmacy Aptitude Test 2021. GPAT 2021, It Is a National Level Entrance Exam. GPAT Is a 3 Hours Computer Based Online Test.




# अंतिम तारीख : २२ जानेवारी २०२१

# फीस भरण्याची अंतिम तारीख : २३ जानेवारी २०२१ 

# अर्जाची फीस : ओपन : २००० रु (महिलांसाठी : १००० रु) & राखीव प्रवर्ग : १००० रु


# फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याची तारीख : २५ ते ३० जानेवारी २०२१

# प्रवेशपत्र : नंतर कळवण्यात येईल 

# परीक्षेची तारीख : २२/२७ फेब्रुवारी २०२१

# परीक्षेचा कालावधी : ०३ तास 

# एकूण गुण : ५०० गुण 

# एकूण प्रश्न : १२५ 

# प्रत्येक प्रश्नाला ४ गुण राहतील 

# चुकीच्या उत्तराला १ गुण वजा होईल 

# परीक्षेसाठी वयाची कुठलीही अट नाही 



.