Preran Co Operative Bank Limited Pune Recruitment 2020 Last Date : 22-12-2020



संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या व संपूर्ण कोअर बँकिंग वापरत असलेल्या बँकेस खालील पदे भरायची आहेत. 

# अर्ज भरण्याचा अंतिम तारीख : २२ डिसेंबर २०२० 
# अर्जाची फीस : फीस नाही 

# अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता :  मुख्य कार्यालय प्रेरणा को-ऑप- बँक लिमिटेड, लक्ष्मन नगर, डांगे चौक, थेरगाव पुणे - ४११ ०३३ 

# अर्ज ई मेल द्वारे पाठवण्याचा पत्ता : preranabankho@preranabank.com

# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता : 

१) उपमुख्य कार्यकारी अधिकारी : कोणत्याही शाखेतील पद्युत्तर पदवी, संगणक ज्ञान & बँकेमधील मुख्य कार्यालयातील विभाग प्रमुख / वरिष्ठ अधिकारी पदाचा किमान १५ वर्षाचा अनुभव आवश्यक 

२) असि. जनरल मेनेजर : पदवीधर / पद्युत्तर पदवी, संगणक ज्ञान & मुख्य कार्यालयातील प्रशासन / ऑडीट / गुंतवणूक किंवा अन्य विभाग किंवा मोठी शाखा स्वतंत्रपणे सांभाळण्याची क्षमता व तयारी असावी. बँकेमधील वरिष्ठ अधिकारी पदाचा किमान १० वर्ष अनुभव असावा.

३) चीफ मेनेजर :  पदवीधर / पद्युत्तर पदवी, संगणक ज्ञान & बँकेची मोठी शाखा स्वतंत्रपणे सांभाळण्याची क्षमता व तयारी असावी. शाखा व्यवस्थापक पदाचा किमान १० वर्षाचा अनुभव असावा.

४) मेनेजर :  पदवीधर / पद्युत्तर पदवी, संगणक ज्ञान & बँकेमधील शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असावा. सहकारी बँकेमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या व नुकतेच नुवृत्त झालेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.




.