निरामय वेलनेस सेंटर पुणे मुलाखत भरती २०२०
प्राचीन योगशास्त्र व निसर्गोपचाराला आधुनिक रुपात आणून स्वयंपूर्ण उपचारांद्वारे अनेक रुग्णांना नवजीवन देणारे निरामय वेलनेस सेंटर या संस्थेच्या कार्यविस्तारासाठी खालील पदे त्वरित भरणे आहेत.
# मुलाखत दिनांक : ०८ ते १० डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीस यावे.
# एकूण पद्संख्या : १०
# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता :
१) उपचारक, समुपदेशक, आरोग्य तपासनीस : निसर्गोपचार, योगोपचारक, कौन्सेलर, डॉक्टर किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर. वैद्यकीय रेपोर्ट ची माहिती असावी. रुग्णाविषयी संवेदनशीलता आवश्यक. योग्य ते ट्रेनिंग दिले जाईल.
# मुलाखत पत्ता : १०२, आल्हाद बिल्डींग, १३७९, शुक्रवार पेठ, पुणे ०२
# फीस : फीस नाही
# नोकरी ठिकाण : पुणे
# अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचा

0 Comments