विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना लि. गंगामाई नगर पो. पिंपळनेर ता. माढा जि. सोलापूर भरती २०२०
# या कारखान्याचे युनिट नंबर १ (पिंपळनेर) येथील साखर कारखाना दिस्तीलरी व को- जनरेशन प्रकल्पामध्ये खालील जागा त्वरित भरायच्या आहेत.
तरी दिलेल्या ई मेल आय डी वर मुदतीत अर्ज पाठवावेत.
# अनुसूचित जाती / जमाती, भटक्या विमुक्त जाती/ जमातीचे, इतर मागास प्रवर्गातील पात्र व योग्य उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
# अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १५ डिसेंबर २०२०
# अर्ज पाठवण्याचा ई मेल पत्ता : hr.vssskl@gmail.com
# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता :
१) डेप्युटी अग्री ऑफिसर : एम.एस्सी / बी.एस्सी (अग्री), सदर पदावर १० वर्ष प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव
२) डेप्युटी चीफ इंजिनिअर : बी.ई (मेकानिकल) / डी.एम.ई बॉयलर प्रोफेशियान्सी परीक्षा पास आवश्यक. सदर पदावर १० वर्ष प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव
३) डेप्युटी डीसटीलरी मेनेजर : बी.एस्सी व्ही.एस.आय. (अल्कोटेक). सदर पदावर १० वर्ष प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव
# अर्ज करण्याची फीस : फीस नाही

0 Comments