IUCAA Recruitment 2020 for Scientific Trainee Last Date : 31-12-2020




IUCAA अंतर्गत सायंटिफिक ट्रेनी पदांची भरती 

# अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ३१ डिसेंबर २०२० 

# कंत्राटी पदाचा कालावधी : ०१ वर्ष राहील 

# एकूण पदसंख्या : ०२ 

# पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सायंटिफिक ट्रेनी : प्रथम श्रेणी मध्ये एम.एससी  (फिजीक्स किंवा सायंटिफिक कॉम्पुटिंग किंवा कॉम्पुटर सायन्स मध्ये बीई / बीटेक)

# वयाची अट : १८ ते २५ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सुट)

# वेतनश्रेणी : २०,०००/- रु प्रती महिना 


# अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचा 


. .