# अर्ज भरण्यास सुरवात २८ डिसेंबर २०२० पासून होईल
# अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ राहील
# नोकरी ठिकाण : त्रिपुरा
# एकूण जागा : २५००
# वयाची अट : १८ ते ४१ वर्ष राहील (१५ जुलै २०२० रोजी) & एससी / एसटी / पी.डब्ल्यू.डी : ०५ वर्ष सूट
# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :
१) मल्टी टास्किंग स्टाफ : ८ वी पास (एससी / एसटी / अपंग : ५ वी पास)
# अर्ज प्रकार : ओनलाईन
# फॉर्म भरण्याचे फीस : ओपन / ओबीसी : २०० रु & एससी / एसटी : १५० पी.डब्ल्यू.डी : फीस नाही
# फॉर्म भरताना पासपोर्ट साईज फोटो आणि सही शिवाय इतर कोणतेही कागदपत्र अपलोड करायचे नाहीत
# अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचा

0 Comments