# Total : 74
# Last Date : 27 डिसेंबर 2020
# Fee : Open / OBC : 100 (SC / ST / अपंग : फीस नाही)
# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :
१) स्टेनोग्राफर ग्रेड II : १० वी पास आणि शॉर्ट हॅन्ड स्पीड इंग्लिश १०० श.प्र.मि. & इंग्लिश टायपिंग ४५ श.प्र.मि
२) स्टेनोग्राफर ग्रेड III : १० वी पास (५०% गुणांसह) आणि स्टेनोग्राफी स्पीड इंग्लिश ८० श.प्र.मि. & इंग्लिश टायपिंग ३० श.प्र.मि
३) अप्पर डिव्हिजन क्लर्क : पदवी (५०% गुणांसह) इंग्लिश टायपिंग ३० श.प्र.मि. व संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य
४) जुनिअर पर्चेस असिस्टंट / जुनिअर स्टोअर किपर : B.Sc (६०% गुणांसह) किंवा B.Com (६०% गुणांसह)
# अधिक तपशील खालीलप्रमाणे :
# वयाची अट : १८ ते २७ वर्ष (२७-१२-२०२० रोजी) & एससी/एसटी : ०५ वर्ष आणि ओबीसी : ०३ वर्ष सूट
# वेतनश्रेणी :
१) पद क्र १ : ३५४००/- रु प्रति महिना
२) पद क्र २ : २५५००/- रु प्रति महिना
३) पद क्र ३ : २५५००/- रु प्रति महिना
४) पद क्र ४ : २५५००/- रु प्रति महिना
# परीक्षा पद्धत : लेखी परीक्षा
१) विषय : सामान्य इंग्रजी, सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, Reasoning, Quantitative Aptitude (Arithmetic)
२) गुण : २००
३) कालावधी : ०२ तास (अपंग : ४० मिनिट जास्त)
# स्टेनोग्राफर ग्रेड २ साठी :
डिक्टेशन टेस्ट At १०० श प्र मि (७ मिनिट & २०० गुण)
ट्रान्सक्रिप्शन टेस्ट At ८० श.प्र.मि. (३५ मिनिट & २०० गुण)
# स्टेनोग्राफर ग्रेड ३ साठी :
डिक्टेशन टेस्ट At ८० श प्र मि (७ मिनिट & २०० गुण)
ट्रान्सक्रिप्शन टेस्ट ऑन कॉम्पुटर (३५ मिनिट & २०० गुण)
# अर्ज करण्याची पद्धत :
१) सर्वप्रथम https://dpsdae.formflix.in या वेबसाईटला भेट द्या
२) नंतर New Registration या ऑप्शन वर क्लिक करा
३) रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर Click here for Already Registered वरती क्लिक करा
४) नंतर दिलेल्या सर्व रकान्यात मागितलेली तुमची माहिती भरा
५) आणि सर्व शेवटी क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / इंटरनेट बँकिंग / वॉल्लेट्स द्वारा फीस भरा

0 Comments