# एकूण पदसंख्या : 40
# विषय :
१) मेकानिकल इंजिनीरिंग
२) कॉम्पुटर इंजिनीरिंग
३) इलेक्ट्रोनिक्स & टेली इंजिनीरिंग
४) सिविल इंजिनीरिंग
५) इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग
६) वर्क्शोप सुप्रीटेंडन्ट :
७) गणित विषय :
८) फिजिक्स
९) केमिस्ट्री
१०) MBA
११) चपरासी
# वरील विषयासाठी पात्र शैक्षणिक अर्हता असणारे कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्र, बायोडेटा सह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे
# मुलाखत ठिकाण : Sharad Campus, Pimple Jagtap Road, Koregaon Bhima Tal Shirur DIst Pune - 412 216
# नोकरी ठिकाण : पुणे

0 Comments