# पदनाम व अर्हता :
१) जुनिअर असिस्टंट (पुरुष) : ४०% गुणांसह पदवीधर
# वयाची अट : २५ वर्षापेक्षा कमी असावे
२) हाऊसकिपींग (स्त्री) : १० वी पास
# वयाची अट : ३० वर्षापेक्षा कमी असावे
# मुलाखत ठिकाण : एस.नं. १११/१०, अरुण प्लाझा, २ रा मजला साई ज्योती हॉस्पिटल च्या जवळ, डांगे चौक, पुणे - ४११०३३
# नोकरी ठिकाण : पुणे

0 Comments