ECGC Probationary officers Recruitment 2021. The online Examination for selection of personnel post of probationary officers in ECGC.



# एकूण पदसंख्या : ५९

# अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२१

# अर्जाची फीस : एससी / एसटी / अपंग : १२५ रु & ओपन / ओबीसी : ७०० रु 

# अर्ज पद्धत : ओनलाईन 

# पदनाम व अर्हता :

१) प्रोबेशनरी ऑफिसर्स : पदवी 

# वयाची अट : ०१/०१/२०२१ रोजी २१ ते ३० वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट) 

०२/०१/१९९१ ते ०१/०१/२००० दरम्यान चा जन्म असावा.

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

# प्रवेशपत्र : फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात 

# लेखी परीक्षा : १४ मार्च २०२१ 

# परीक्षा पद्धत :

# मल्टिपल चॉईस प्रश्ने :

१) एकूण गुण : २०० 

२) एकूण प्रश्न : २००

३) कालावधी : १४० मिनिटे 

# टेस्ट ऑफ इंग्रजी :

१) एकूण गुण : ४०

२) कालावधी : ४० मिनिटे 

# परीक्षा सेंटर :

१) अहमदाबाद २) मुंबई  ३) चंदीगड ४) जयपूर  ५) गुवाहाटी  ६) हैद्रबाद  ७) वाराणसी  ८) कोची  ९) बंगलोर  १०) भुवनेश्वर  ११) दिल्ली  १२) कानपुर  १३) पुणे  १४) इंदोर  १५) कोईम्बतूर  १६) चेन्नई  १७) वैजाग  १८) कोलकाता   १९) रायपूर  २०) नागपूर 




.