Mahavitaran Apprentice Recruitment Yawatmal, Jalna & Dhule For 47 Posts. Last Date 03 February 2021



# एकूण पदसंख्या : ४७ 

# अंतिम तारीख : ०३ फेब्रुवारी २०२१

# अर्जाची फीस : फीस नाही 

# पदनाम व अर्हता :

१) वीजतंत्री / वायरमन : १० वी पस & ITI (वीजतंत्री / वायरमन)

# नोकरी ठिकाण : यवतमाळ 

# महावितरण कार्यालय यवतमाळ येथे १ वर्षाकरिता आय.टी.आय. (इलेकट्रिशिअन / वायरमन) उमेदवारांची शिकाऊ प्रशिक्षणाकरिता भरती घेण्यात येत आहे. 

# त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत 

# क्र. E05202701604 वर सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखल व इतर कागदपत्रासह सुव्यवस्थित ऑनलाईन अर्ज भरणेआवश्यक आहे. 


.