# एकूण पदसंख्या : ५९
# अंतिम तारीख : २३ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) सेफ्टी सुपरवायजर : इंजिनीरिंग डिप्लोमा किंवा ५०% गुणासह बी.एस्सी पास & इंडस्ट्रीअल सेफ्टी डिप्लोमा / कोर्से & ०४ वर्ष अनुभव
२) लीडिंग फायरमन : १२ वी पास (केमिस्ट्री) & सब ऑफिसर कोर्से पास & फायरमन म्हणून ८ वर्षाचा अनुभव असावा
३) ड्रायव्हर काम पंप ऑपरेटर : १२ वी पास (केमिस्ट्री) & फायर ट्रेनिंग कोर्स व अवजड वाहन चालक परवाना आणि ०१ वर्ष अनुभव
४) असिस्तंट : ५०% गुणासह पदवी
५) स्टेनोग्राफर : ५०% गुणासह पदवी & इंग्रजी स्टेनोग्राफी ८० श.प्र.मि. , इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (कॉम्पुटरवर) & MSCIT
# वयाची अट पदनिहाय : एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट
१) पद क्र १ साठी : १८ ते ३५ वर्ष
२) पद क्र २ साठी : १८ ते ३२ वर्ष
३) पद क्र ३ व ४ साठी : १८ ते २७ वर्ष
४) पद क्र ५ साठी : २१ ते २८ वर्ष
# नोकरी ठिकाण : तारापूर
# अर्जाची पद्धत : ऑनलाईन

0 Comments