UPSC Recruitment 2021 For Various Post. Union Public Service Commission Recruitment 2021




# एकूण पदसंख्या : ३०५ 

# अंतिम तारीख : ११ फेब्रुवारी २०२१ 

# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी : २५ रु (इतर : फीस नाही)

# पदनाम व अर्हता : 

१) जुनिअर टेक्निकल ऑफिसर : बी.ई. / बीटेक (Oil Technology) किंवा बी.एस्सी + पी.जी. डिप्लोमा (Sugar Technology) & ०१ वर्ष अनुभव 

२)  असिस्टट डायरेक्टर : सिविल इंजिनिअरिंग पदवी & ०३ वर्ष अनुभव 

३) स्पेशालीस्ट ग्रेड III : एम.बी.बी.एस. आणि संबधित विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी & ०३ वर्ष अनुभव 

४) लेक्चरर : एम.एस.डब्ल्यू  & ०२ वर्ष अनुभव 

५) असिस्टट पब्लिक प्रोसिक्युटर : LLB & ०२ वर्ष अनुभव 

६) डेटा प्रोसेसिंग असिस्टट : एम.ई (कॉम्पुटर टेक्नोलोजी / कॉम्पुटर अप्लिकेशन / कॉम्पुटर सायन्स)

# वयाची अट पदनिहाय : एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सुट 

१) पद क्र १, ५ व ६ साठी : १८ ते ३० वर्ष 

२) पद क्र २ साठी : १८ ते ३५ वर्ष   

३) पद क्र ३ साठी : १८ ते ४५ वर्ष 

४) पद क्र ४ साठी : १८ ते ४० वर्ष 

# सर्व सूचना दिलेल्या ई मेल वर येतील म्हणू अर्ज करताना चालू व बरोबर असणारा ई मेल आय डी द्यावा.


.