# एकूण पदसंख्या : ०१
# अर्ज ऑनलाईन भरण्याचा अंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२१
# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी : ८०० रु एससी /एसटी : ६०० रु (माजी सैनिक : फीस नाही)
# पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता :
१) नगरसचिव : मान्यताप्राप्त विध्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष & विधी पदवी आणि प्रशासकीय कामाचा ५ वर्ष अनुभव आवश्यक
# वेतनश्रेणी : पे बँड १५,६०० - ३९,१०० + ग्रेड पे ६,६००/- + इतर भत्ते
# वयाची अट : कमाल ३८ वर्ष मागास : ४३ वर्ष
# नोकरी ठिकाण : पुणे

0 Comments