Defense Research and Development Recruitment 2021. Interested Candidate May Apply in The Application Format Given Below. Along With Attested Copies of their Certificates, Etc. 


# एकूण पदसंख्या : ०१ 

# अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : २२ जानेवारी २०२१ 

# अर्जाची फीस : फीस नाही 

# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता : 

१) सिव्हिलिअन मेडिकल ऑफिसर : एम.बी.बी.एस. 

# वयाची अट : ६५ वर्षापर्यन्त 

# वेतनश्रेणी : ४६०००/- प्रति महिना 

#  नोकरी ठिकाण : पुणे 

# अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : The Director, Research And Development Establishment (Engrs.), Alandi Road, Dighi, Pune - 411015