# एकूण पदसंख्या : ७०
# अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व आवश्यक अर्हता :
१) टीम लीडर : एम.बी.ए. & २ ते ३ वर्ष अनुभव
२) सेक्स एक्झीकुटिव्ह : एम.बी.ए. & १ ते २ वर्ष अनुभव (फ्रेशर्स सुद्धा अर्ज करू शकतात)
३) मार्केटिंग सेल्स मेनेजर : एम.बी.ए. / पदवी & २ ते ३ वर्ष अनुभव
४) फूड टेक्निशियन : एम. टेक / बी.टेक. फूड टेक्नोलोजी & २ ते ३ वर्ष अनुभव
५) केमिस्ट : एम.एस.सी. / बी.एस्सी केमिस्ट्री & १ ते २ वर्ष अनुभव (फ्रेशर्स सुद्धा अर्ज करू शकतात)
६) मायक्रोबायोलोजीस्ट : एम.एस्सी (मायक्रो) / बीएस्सी (मायक्रो) & १ ते २ वर्ष अनुभव (फ्रेशर्स सुद्धा अर्ज करू शकतात)
७) मार्केटिंग सेल्स एक्झीकुटिव्ह : एम.बी.ए. / पदवी & १ ते २ वर्ष अनुभव (फ्रेशर्स सुद्धा अर्ज करू शकतात)
८) रिसेप्शनिस्ट : पदवी & १ ते २ वर्ष अनुभव
९) टायपिस्ट : पदवी & मराठी, इंग्लिश टायपिंग ४० श.प्र.मि.
# नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (जिल्हा वाईज)
# अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : OFFICE NO. 101, 1st FLOOR, SUYOG FUSION APARTMENT, DHOLE PATIL ROAD, PUNE - 411 001

0 Comments