Shri Nagari Sahakari Patsanstha Ltd Dapodi Recruitment 2021. Application Invited From Eligible Candidates. 







# अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : २२ जानेवारी २०२० 

# अर्जाची फीस : फीस नाही 
 
# नोकरी ठिकाण : पुणे 

# पदनाम व आवश्यक अर्हता :

१) शाखा व्यवस्थापक : बी.कॉम / एम.कॉम / जीडीसी & ए. पतसंस्थेत किंवा बँकेत शाखा व्यवस्थापक पदाचा ५ ते १० वर्षाचा अनुभव असावा.

२) अधिकारी : बी.कॉम / एम.कॉम / जीडीसी & ए. अनुभव असल्यास प्राधान्य 

३) लिपिक : बी.कॉम / एम.कॉम / जीडीसी & ए. अनुभव असल्यास प्राधान्य 

४) पिग्मी एजंट : १० वी पास

अर्ज पाठवण्याचा पत्ता :  श्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दापोडी, मुख्य प्रशासकीय कार्यालय : मयूर ट्रेड सेंटर फेज - २, पहिला मजला ऑफिस नं. १११ ते ११६, पुणे - मुंबई रोड चिंचवड स्टेशन, पुणे - ४११०१९    

# सदर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरातील अर्ज २२ जानेवारी पर्यंत शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या कागदपत्रासह दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.