# एकूण पदसंख्या : ०६
# सुरु दिनांक : १६ जानेवारी २०२१
# अंतिम तारीख : ०८ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : १००० रु (सर्वांसाठी)
# पदनाम व अर्हता :
१) अनालीस्ट प्रोग्रामर (विंडोज) : बी.ई. / बी.टेक / एम.सी.ए. / एम.एस्सी (आय.टी.) / एम.एससी. (कॉम्पुटर सायन्स)
२) अनालीस्ट प्रोग्रामर (फ्रान्टेड) : बी.ई. / बी.टेक / एम.सी.ए. / एम.एस्सी (आय.टी.) / एम.एससी. (कॉम्पुटर सायन्स)
३) आय.टी. सिस्टीम सपोर्ट इंजिनीअर : बी.ई. / बी.टेक (कॉम्पुटर सायन्स)
४) आय.टी. इंजिनीअर (डेटा सेंटर) : बी.ई. / बी.टेक (कॉम्पुटर सायन्स)
# वेतनश्रेणी : ५४,१२६/- रु प्रती महिना
# वयाची अट : ०१-०१-२०२१ रोजी
किमान २१ वर्ष आणि कमाल ३५ वर्ष असावे

0 Comments