# एकूण पदसंख्या : १०
# अंतिम तारीख : १५-०२-२०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) इंजिनीरिंग पदवीधर : केमिकल / इलेक्ट्रिकल & मेकानिकल मध्ये इंजिनीरिंग पदवीधर
२) टेक्निशियन डिप्लोमा : केमिकल / इलेक्ट्रिकल & मेकानिकल मध्ये टेक्निशियन पदवीधर
# वयाची अट : १८ ते २५ वर्ष असावे (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सुट)
# नोकरी ठिकाण : खडकी, पुणे (महाराष्ट्र)

0 Comments