# एकूण पदसंख्या : २४१
# पदनाम व अर्हता : १० वी पास आणि माजी सैनिक असावा
# वयाची अट : २५ ते ४५ वर्ष दरम्यान असावी
# अर्जाची फीस : ५० रु
# नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
ऑनलाईन परीक्षेची पद्धत :
एकूण गुण : १००
एकूण प्रश्न : १००
कालावधी : ८० मिनिटे
१) टेस्ट ऑफ रीजनिंग
२) जनरल इंग्लिश
३) नुमेरीकल एबिलीटी
# शारीरिक चाचणी : (physical test)
१) २.४ किमी रनिंग
२) ५ मीटर शटल इन १ मिनिट
३) पुश अप्स
४) सीट अप्स

0 Comments