Broadcast Engineering Consultants India Limited Recruitment 2021. Last Date is 28 February 2021


# एकूण पदसंख्या : ०९ 

# अंतिम तारीख : २८ फेब्रुवारी २०२१ 

# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी : १२५० रु (एससी / एसटी : ७५० रु) 

# पदनाम व अर्हता :

१) सेक्शन विभाग : पदवी & ०३ वर्ष अनुभव 

२) सिनिअर असिस्टट : पदवी & ०५ वर्ष अनुभव 

३) कौन्सेलर : M.A. (मानसशास्त्र / समुपदेशन) / MSW & ०१ वर्ष अनुभव 

# वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 



.