Ramrajya Sahakari Bank Limited Pune Recruitment. Last date is 26 February 2021


 
# एकूण पदसंख्या : ०२ 

# अंतिम तारीख : २६ फेब्रुवारी २०२१ 

# अर्जाची फीस : फीस नाही 

# पदनाम व अर्हता :

१) जनरल मेनेजर : एम.कॉम / एम.बी.ए., बी.कॉम, सहकारातील पदवी, सी.ए. आय. आय. जि.डी. सी. & ए. पास यांना प्राधान्य. & संगणकाचे ज्ञान आवश्यक & १० वर्षाचा अनुभव 

२) शाखा व्यवस्थापक : एम.कॉम / एम.बी.ए., बी.कॉम, सहकारातील पदवी, सी.ए. आय. आय. जि.डी. सी. & ए. पास यांना प्राधान्य. & संगणकाचे ज्ञान आवश्यक & १० वर्षाचा अनुभव 

# अर्ज पाठवण्याचा पत्ता :   रामराज्य सहकारी बँक लि. पुणे, मुख्य कार्यालय पी ७/८ इंदिरा नगर, बिबवेवाडी पुणे ४११ ०३७ 

# नोकरी ठिकाण : पुणे