# एकूण पदसंख्या : ०२
# अंतिम तारीख : १८ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) ट्रान्सलेटर : पदवी (इंग्रजी / मराठी / हिंदी विषयात) & MSCIT
कायदा पदवी / पदव्युत्तर पदवी डिप्लोमा इन ट्रान्सलेशन असणार्यांना प्राधान्य
# वयाची अट : २१ ते ३८ वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Secretary, High Court Legal Services Sub - Committee, A.D.R. Building, High Court Premises, High Court of Bombay Bench At Aurangabad - 431009
# नोकरी ठिकाण : औरंगाबाद

0 Comments