# एकूण पदसंख्या : २५५
# अंतिम तारीख : १५ मार्च २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) MTS : १० वी पास
२) हाउस कीपिंग स्टाफ : १० वी पास
३) मेस स्टाफ : १० वी पास
४) LDC : १२ वी पास & इंग्लिश टायपिंग ३५ श.प्र.मि. संगणकावर
५) क्लर्क हिंदी टायपिस्ट : १२ वी पास & हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि.
६) स्टेनोग्राफर ग्रेड - II : १२ वी पास & १० मिनिटे (डीक्टेशन) @ ८० श.प्र.मि.
७) स्टोर (सुप्रीटेंडट) : पदवीधर
८) स्टोर कीपर : १२ वी पास
९) लौंड्रीमेन : १० वी पास
१०) आया : १० वी पास
११) कार्पेंटर : १० वी पास & ITI कार्पेंतर ट्रेड मध्ये
१२) पेंटर : १० वी पास & ITI पेंटर ट्रेड मध्ये
१३) व्हल्केनिझर : १० वी पास
१४) सिविलिअन मेकानिकल : १० वी पास अवजड वाहन चालवण्याचा परवान & ०२ वर्ष अनुभव
१५) कूक : १० वी पास & ०१ वर्ष अनुभव
१६) फायरमन : १० वी पास & फायर फायटिंग प्रमाणपत्र
# वयाची अट : १८ ते २५ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)
# अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरात वाचा (दिलेल्या संबधित पत्त्यावर पाठवणे)
# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

0 Comments