Central Industrial Security Force Recruitment 2021. CISF Recruitment 2021. Last Date 15 March 2021




# एकूण पदसंख्या : २००० (मेगा भरती) 

# अंतिम तारीख : १५ मार्च २०२१ 

# अर्जाची फीस : फीस नाही 

# पदनाम व अर्हता :

१) सब इन्स्पेक्टर : माजी सैनिक 

२) असिस्टट सब इन्स्पेक्टर : माजी सैनिक 

३) हेड कोन्स्टेबल  : माजी सैनिक 

४) कोन्स्टेबल  : माजी सैनिक 

# वयाची अट : ५० वर्षाच्या आत 

# अर्ज पाठवण्याचा ई मेल : कृपया जाहिरात बघा 

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत