# एकूण पदसंख्या : २५
# अंतिम तारीख : १६ मार्च २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) एक्जीकुटिव्ह ट्रेनी केमिकल : ६५% गुणासह बी.ई. / बी. टेक (केमिकल / पेट्रोकेमिकल)
२) एक्जीकुटिव्ह ट्रेनी इन्स्ट्रुमेंटेशन : ६५% गुणासह बी.ई. / बी. टेक ( इन्स्ट्रुमेंटेशन)
# वयाची अट : २६ ते ५६ वर्ष
# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

0 Comments