Indian Army 10+2 Technical Entry Scheme - 45 Course Commencing From Jul 2021



# एकूण पदसंख्या (Total Post) : ९० 

# अर्ज भरण्यासा सुरुवात : ०१ फेब्रुवारी २०२१ 

# अंतिम तारीख (Last Date) : ०२ मार्च २०२१ 

# अर्जाची फीस (Fees) : फीस नाही (No Fees)

# पदनाम व अर्हता (Post Name & Educational Qualification) :

१) टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्से : ७०% गुणासह १२ वी पास किंवा समकक्ष  (PCM ग्रुप) 

# वयाची अट (Age Limit) : ०२ जानेवारी २००२ ते ०१ जानेवारी २००५ च्या दरम्यान चा जन्म असावा 

# नोकरी ठिकाण  (Job Location) : संपूर्ण भारतभर (All Over India)

# उमेदवार या आधी UPSC कडून काळ्या यादीत टाकलेला नसावा 

# उमेदवारावर कुठलाही गुन्हा नोंद नसावा 

# ०४ वर्ष कोर्से पूर्ण केल्यानंतर उमेदवार पर्मनंट होईल 

# ट्रेनिंग ०५ वर्ष राहील 

# खाली दिलेल्या Apply Online या लिंक वर क्लिक करून Online पद्धतीने फॉर्म भरावा 

# फॉर्म भरताना उमेदवाराने PCM ग्रुप चे अचूक मार्क भरावेत. 


.