# एकूण पदसंख्या (Total Post) : ४८
# अर्ज भरण्यास सुरुवात : ०२ फेब्रुवारी २०२१
# अंतिम तारीख (Last Date) : १५ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस (Fees) : ओपन / ओबीसी / EWS : ४५० रु & (एससी / एसटी / PWD / माजी सैनिक : ५० रु)
# पदनाम व अर्हता (Post Name & Educational Qaulification):
१) जुनिअर इंजिनिअर (Civil) : इन्जिनिअरिंग डिप्लोमा (सिविल ६५% गुणासह) किंवा इंजिनीरिंग पदवी (सिविल ५५% गुणासह)
२) जुनिअर इंजिनिअर (Electrical) : संबधित विषयात इन्जिनिअरिंग डिप्लोमा (६५% गुणासह) किंवा संबधित विषयात इंजिनीरिंग पदवी ( ५५% गुणासह)
# वेतनश्रेणी : ५३,१०५ /- रु प्रती महिना
# वयाची अट (Age Limit) : २० ते ३० वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सुट)
# नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत (All Over India)
# ऑनलाईन परीक्षा : ०८ मार्च २०२१

0 Comments