Indian Army Recruitment 2021. Application Invited From FEMALE CANDIDATES (Only) For Admission to 4 years B.Sc (Nursing) Course.



# एकूण पदसंख्या : २२० 

# अंतिम तारीख : १० मार्च २०२१ 

# पदनाम व अर्हता :

१) B.Sc नर्सिंग कोर्से (२०२१) : फिजिक्स, बायोलोजी, इंग्रजी, केमिस्ट्री विषयासह १२ वी पास (५०% गुणासह)

# वयाची अट : ०१ ओक्टोंबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००४ च्या दरम्यान चा जन्म असावा 

# अर्जाची फीस : ७५० रु 




.