# एकूण पदसंख्या : ७२
# अंतिम तारीख : २६ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : १५० रु (मागास : १०० रु)
# पदनाम व अर्हता :
१) स्टाफ नर्स : GNM / बी.एस्सी नर्सिंग
२) मेडिकल ऑफिसर : BAMS
३) रेडीओलोजीस्ट : MD (रेडीओलोजी)
४) अर्थोपेडीक्स : MS ओर्थो / D ओर्थो
इतर पदे (जाहिरात वाचा)
# वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)
# अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे
# नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
0 Comments