# एकूण पदसंख्या : १२
# अंतिम तारीख : ०५ मार्च २०२१
# अर्जाची फीस : २०० रु
# पदनाम व अर्हता :
१) स्टेनोग्राफर (हायर ग्रेड) : पदवीधर & इंग्लिश टायपिंग ४० श.प्र.मि., लघुलिपी १०० श.प्र.मि & MSCIT
२) स्टेनोग्राफर (लोवर ग्रेड) : पदवीधर & इंग्लिश टायपिंग ४० श.प्र.मि., लघुलिपी ८० श.प्र.मि & MSCIT
# वयाची अट : २१ ते ३८ वर्ष (१८ फेब्रुवारी २०२१ रोजी) & मागास : ०५ वर्ष सूट
# नोकरी ठिकाण : औरंगाबाद
0 Comments