# एकूण पदसंख्या : ०३
# अंतिम तारीख : २८ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) जुनिअर रिसर्च फेलो : प्रथम श्रेणी मध्ये बी.ई / बी.टेक पास (मेकानिकल इंजिनीअरिंग) & NET / GATE
# अर्ज पाठवण्याचा ई मेल पत्ता : recruitment@mtrdc.drdo.in
# स्टायपेंड : ३१,०००/- रु + HRA
# नोकरी ठिकाण : बेंगलोर
0 Comments