# एकूण पदसंख्या : ०२
# अंतिम तारीख : २६ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) बहुउदेषीय व्यवसाय प्रशिक्षक (पुरुष / महिला) : १० वी पास, संगणक ज्ञान आवश्यक, ITI (विद्युत दुरुस्तीचे ज्ञान असावे, सुतारकाम, टेलरिंग, शेतीचे काम, स्क्रीन प्रिंटींग चे ज्ञान आवश्यक आहे.) स्थानिकांना प्राधान्य
# अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी
# अर्ज पद्धत : ऑफलाईन
# नोकरी ठिकाण : रत्नागिरी
0 Comments