Nehru Yuva Kendra Sanghatan Beed Recruitment on SSC Passed.  Apply Before Last Date 20 February 2021 





# एकूण पदसंख्या : २४

# अंतिम तारीख : २० फेब्रुवारी २०२१

# अर्जाची फीस : फीस नाही 

# अर्ज पद्धत : ओनलाईन आणि ऑफलाईन 

# ऑनलाईन अर्ज भरून  अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रासह या पत्त्यावरपाठवणे : जिल्हा युवा समनव्यक, नेहरू युवा केंद्र, चितलांगे बिल्डिंग, नगर रोड, बीड (महाराष्ट्र)

# पदनाम व अर्हता :

१) राष्ट्रीय युवा स्वयंसेवक : १० वी पास 

# वयाची अट : ०१ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च २००३ च्या दरम्यान चा जन्म असावा 

# नोकरी ठिकाण : बीड 


.