Staff Selection Commission MTS Recruitment 2021. APply Before Last Date 21 March 2021



# एकूण पदसंख्या : भरपूर 

# अर्ज भरण्यास सुरुवात : ०५ फेब्रुवारी २०२१  

# अंतिम तारीख : २१ मार्च २०२१ 

# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी : १०० & इतर : फीस नाही 

# पदनाम व अर्हता :

१) मल्टी टास्कीग स्टाफ : १० वी पास असावा  

# वयाची अट : १८ ते २५ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

# पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना ०३ महिन्यापूर्वीचा फोटो अपलोड करू नये. आणि फोटो काढताना तारीख टाकून फोटो काढावा. तारखेविना अपलोड केलेला फोटो ग्राह्य धरला जाणार नाही आणि अर्ज रद्द करण्यात येईल 

# फोटो अपलोड करताना फोटो ची साईज २० केबी ते ५० दरम्यान असावी.




.