Zilha Parishad Latur Data Entry Operator Recruitment 2021. Application Invited From Eligible Candidate Before 12 th March 2021



# एकूण पदसंख्या : ०३ 

# अंतिम तारीख : १२ मार्च २०२१  

# अर्जाची फीस : फीस नाही 

# पदनाम व अर्हता :

१) डेटा एन्ट्री ऑपरेटर : १२ वी पास, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. & इंग्रजी ४० श.प्रा.मि. & MS-CIT

# अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद लातूर 

# वेतनश्रेणी : १५,९००/- रु प्रती महिना 

# नोकरी ठिकाण : लातूर