RTE 25%  Admission Start. School Education and Sports Department. Last date for apply 21 March 2021.



RTE २५% इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश २०२१ 

# अर्ज भरण्यास सुरुवात : ०३ मार्च २०२१ (दुपारी ०३ वाजल्यापासून)

# अंतिम तारीख : २१ मार्च २०२१ 

# फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे :

१) आधार कार्ड (विध्यार्थ्याचे)

२) उत्पन्न प्रमाणपत्र 

३) जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे)