# एकूण पदसंख्या : ५६५
# अंतिम तारीख : २१ ऑक्टोबर २०२१
# पदनाम व अर्हता :
१) कार्यकारी अभियंता : पदवी (स्थापत्य / बांधकाम) & ०७ वर्ष अनुभव (वेतनश्रेणी : 67700 ते 208700)
२) उप अभियंता : पदवी (स्थापत्य / बांधकाम) & ०३ वर्ष अनुभव (वेतनश्रेणी : 56100 ते 177500)
३) प्रशासकीय अधिकारी : पदवीधर (बिझनेस मॅनेजमेंट) & ०५ वर्ष अनुभव (वेतनश्रेणी : 56100 ते 177500)
४) सहाय्यक अभियंता : पदवी (स्थापत्य / बांधकाम) (वेतनश्रेणी : 56100 ते 177500)
५) सहाय्यक विधी अधिकारी : पदव्युत्तर पदवी (LAW) (वेतनश्रेणी : 41800 ते 132300)
६) कनिष्ठ अभियंता :डिप्लोमा (स्थापत्य / बांधकाम) (वेतनश्रेणी : 38600 ते 1228200)
७) कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक : पदव्युत्तर पदवी (वास्तुविशारद) & COA रजिस्ट्रेशन आवश्यक (वेतनश्रेणी : 41800 ते 132300)
८) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : ITI अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र (वेतनश्रेणी : 25500 ते 81100)
९) सहाय्यक : पदवीधर & ०५ वर्ष अनुभव (वेतनश्रेणी : 38600 ते 122800)
१०) वरिष्ठ लिपिक : पदवीधर & ०५ वर्ष अनुभव (वेतनश्रेणी : 29200 ते 92300)
११) कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) : पदवीधर & मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्लिश ४० श.प्र.मि. (वेतनश्रेणी : 19900 ते 63200)
१२) लघुटंकलेखक : १० वि पास & लघुलेखन ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्लिश ४० श.प्र.मि. (वेतनश्रेणी : 25500 ते 81100)
१३) भूमापक : १० वी पास & ITI (Surveyor) (वेतनश्रेणी : 19900 ते 63200)
१४) अनुरेखक : १० वी पास & ITI (वास्तुशास्त्रज्ञ) (वेतनश्रेणी : 21700 ते 69100)
# फीस : अराखीव : ५०० रु & राखीव : ३०० रु
# वय मर्यादा :
१) पद क्र : १८ ते ४०
२) पद क्र २, ४, ५, ८, १३, १४ : १८ ते ३८ वर्ष
# नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
0 Comments