# एकूण पदसंख्या : १६६४
# सुरु तारीख : ०२ नोव्हेंबर २०२१
# अंतिम तारीख : ०१ डिसेंबर २०२१
# पदनाम व अर्हता :
१) अप्रेन्टिस : १० वी पास (५०% गुणांसह) & ITI (संबंधित ट्रेड)
# फीस : ओपन / ओबीसी : १०० रु (SC /ST /PWD / महिला : फीस नाही)
# वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC / ST : ०५ & OBC : ०३ वर्ष सूट)
# नोकरी ठिकाण : नॉर्थ (उत्तर) मध्य रेल्वे
0 Comments