# एकूण पदसंख्या : १८२८
# अंतिम तारीख : २३ नोव्हेंबर २०२१
# पदनाम व अर्हता :
१) आय. टी. ऑफिसर्स स्केल I : B.E. / B.Tech
२) ऍग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर : शेती अभियांत्रिकी पदवी
३) LAW ऑफिसर : LLB पास
४) मार्केटिंग ऑफिसर : पदवीधर / MMS /MBA (मार्केटिंग)
# वयाची अट : २० ते ३० वर्ष (एससी / एसटी : ०५ वर्ष & ओबीसी : ०३ वर्ष सूट)
# फीस : ओपन / ओबीसी : ८५० रु & एससी / एसटी / अपंग : १७५ रु
# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
0 Comments