Covid 19 Death Persons Relative 50000 Rs Scheme 2021
टीप : अर्जदारांनी केलेल्या अर्जाची छाननी करून अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येईल.
अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अर्जदाराच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये Rs. ५०,००० सानुग्रह सहायची रक्कम वितरित केली जाईल.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
१) अर्जदाराचे आधार कार्ड
२) मृत व्यक्तीचे आधार कार्ड
३) मृत्यू प्रमाणपत्र
४) अर्जदाराचे आधार लिंक असलेले बँक अकौन्ट नंबर
५) अर्जदाराचे अकौन्ट चे Cancelled cheque
६) Medical Certification of Cause of Death (pdf/jpg)
७) RT-PCR report copy OR RAT OR CT Scan copy (pdf/jpg) OR Any other medical documents (pdf/jpg) when document no. 6 is not available
0 Comments