State Bank of India Recruitment 2021, CBO Post Recruitment 2021


# एकूण पदसंख्या : 1226

# अंतिम तारीख : 29/12/2021

# पदनाम व अर्हता : 

१) सर्कल बेस्ड ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव 

# वयाची अट : २१ ते ३० वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)

# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी / EWS : ७५० रु 

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत