# अर्ज भरण्यास सुरु : ०५ फेब्रुवारी २०२२
# एकूण पदसंख्या : ५००
१) जनरलीस्ट ऑफिसर ग्रेड II : ६०% गुणासह (पदवी एससी / एसटी / ओबीसी / अपंग : ५५%) & ०३ ते ०५ वर्ष अनुभव
# वयाची अट : २५ ते ३५ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)
# फीस : ओपन / ओबीसी : ११८० रु (एससी / एसटी : ११८ रु & अपंग / महिला : फीस नाही)
# नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
0 Comments