Savitribai Phule Pune University Pune Recruitment 2022. Apply Before 22 Feb 2022


# अर्ज भरण्यास सुरु : ०६ फेब्रुवारी २०२२ 

 # अंतिम तारीख : २२ फेब्रुवारी २०२२ 

 # एकूण पदसंख्या :  --

# पदनाम व अर्हता : 

1) वित्त व लेखाधिकारी (Finance And Account Officer) : चार्टर्ड अकौंटट किंवा कोस्ट अकौंटट 

 # वयाची अट : ४५ वर्षापेक्षा कमी नसावे 

 # फीस :  ओपन : ४०० रु & इतर : २०० रु 

# फॉर्म भरून कागदपत्रे पाठवण्याचा पत्ता : 

प्रती,

कुलसचिव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेश खिंड पुणे, ४११००७ 

# नोकरीचे ठिकाण : पुणे 

 


.