# अर्ज भरण्यास सुरु : ०६ फेब्रु २०२२
# अंतिम तारीख : २० फेब्रु २०२२
# एकूण पदसंख्या : ११५
# पदनाम व अर्हता :
१) असिस्तंत इंजिनिअर ट्रेनी : बी.ई. / बी.टेक / बी.एस्सी इंजि. (इलेक्ट्रीकल /इलेक्ट्रोनिक्स / सिव्हील / कॉम्पुटर सायन्स) & GATE २०२१
# फीस : ओपन / ओबीसी : ५०० रु & इतर : फीस नाही
# नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
0 Comments